Marathi

MCQ Test with Correct Answer Highlight

सामान्य ज्ञान पेपर 1

1.महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता ?





2.मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ?





3.महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते ?





4.महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे?





5.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे पार पडला?





6.शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?





7.ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?





8.महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?





9.महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?





10.महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?





11.जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?





12.लक्षद्वीपची राजधानी कोठे आहे?





13.जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो?





14.आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?





15.भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?





16.कुचीपुडी नृत्यशैली कुठे आहे?





17.मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे?





18. पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे?





19. नाटोचे मुख्यालय कोठे आहे?





20.तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते?





21.गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे?





22.कम्युनिस्ट जाहीरनामा कोणी लिहिला आहे?





23.‘लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांचे राज्य’ ही व्याख्या कोणी केली?





24.मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते?





25.ऑस्कर पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण होते?





26.सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले भारताचे राज्य कोणते आहे?





27.स्पाईस स्टेट ऑफ इंडिया' म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते?





28.इंडिया गेट कधी बांधले गेले?





29.मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?





30.आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे मुख्यालय कोठे आहे ?





31.महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?





32.लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?





33.महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?





34.मीनांबकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?





35.आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली ?





36.महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?





37.गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?





38.महाराष्ट्र एक्स्प्रेस कोठून कोठे धावते ?





39.जगातील सर्वात जुने शहर कोणते ?





40.तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?





41.गोदावरी नदीवर कोणते धरण आहे ?





42.श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे ?





43.पृथ्वीपासून किती किलोमीटर अंतरापर्यंत वातावरण आढळते ?





44.विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो ?





45.भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे रचनाकार कोण ?





46.आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे ?





47.महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?





48.संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवली ?





49.केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?





50.‘निळवंडे’ धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?





Bottom Add