मुलींची काही युनिक नावे |
अर्थ |
गेष्णा |
गायिका, सुंदर गाणारी |
अब्जा |
पाण्यात जन्म झालेली, पाण्याशी संबंधित |
अगम्या |
हुशार, कोणालाही कळू शकत नाही
अशी |
इधा |
पवित्र |
जश्विता |
नशीबवान, भोळी, साधीसुधी, साधेपणा जपणारी |
सुकेशिनी |
सुंदर केसांची, सुंदर |
जशोदा |
कृष्णाचा अंश |
जिताशी |
कायम जिंकणारी, जिंकण्याची देवता |
महती |
नारदाचे नाव, ऊर्जा, प्रसिद्धी, गाण्यातील रागाचे नाव |
मैत्रा |
अत्यंत निखळ, मैत्री जपणारी, मित्रत्वाचे नाते |
मंजिष्ठा |
अत्यंत टोकाचे, वाद्य |
मार्या |
मर्यादेतील, मर्यादा, प्रेम करणारी |
मिराया |
कृष्णाच्या भक्तीत न्हाऊन निघालेली, भरभराट करणारी |
प्रशालिका |
योग्य मार्गावर चालणारी, योग्य मार्ग निवडणारी |
पंखुडी |
पान, पानाचा भाग |
प्रतिची |
पश्चिम भाग, एखाद्या गोष्टीचा अनुभव येणे |
रागवी |
सुंदर, शिवाचा भाग |
रविश्ता |
सूर्याकडून प्रेम मिळालेली, सूर्याचा अंश |
रिष्मा |
आनंदी, मजेशीर, विश्वासाचा किरण |
रूहानी |
संत, शुद्ध मनाची, शांत |
तपानी |
गोदावरी नदीचे दुसरे नाव, स्वतः तापत राहून
दुसऱ्यांना शांत करणारी, सहनशील |
ताशा |
तरूण मुलगी, ख्रिसमसच्या दिवशी जन्माला आलेली |
तविष्का |
धैर्यवान, धैर्यशील, धैर्य असणारी |
तितिक्षा |
सहनशील, प्रकाश, दैदिप्यमान |
उद्विता |
उमललेल्या कमळाने भरलेले तळे, कमळांची नदी, कमळांनी भरलेली नदी |
उज्जेशा |
पहिले, जिंकणारे |
वाणिका |
सीतेचे नाव, सहनशील |
वज्रा |
हिरा, दधिची ऋषींच्या
हाडांपासून तयार करण्यात आलेले शस्त्र, इंद्राकडे असणारे
शस्त्र |
वराली |
चंद्र, चंद्राचा भाग |
स्वस्तिका |
स्वस्तिक, पवित्र, कार्याची सुरूवात |
याहवी |
पृथ्वीवरील स्वर्ग |
योचना |
विचार, मनात चालू असलेला
विचार |
भूवी |
स्वर्ग, पृथ्वीवरील स्वर्ग |
दिती |
कल्पना, मनात येणारी कल्पना |
द्युती |
लहानशी, नाजूक, सुंदर अशा मुलगी |
गीतश्री |
भगवद् गीता |
ग्रिष्मा |
ओलावा, ग्रीष्म ऋतूमध्ये
जन्माला आलेली, आनंदी |
हृदिनी |
आनंद, हृदयात वसणारी, प्रकाशमान, दैदिप्यमान |
हिया |
हृदय |
इदिका |
पृथ्वी, धरती |
आपल्या आयुष्यात आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या परीस्थिती मधुन जात असतो, त्यातल्या त्यात जर काहि चांगलं घडत असेल तर आपण शुभेच्छा देण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे असतो, मग तो आपल्या प्रियजनांचा वाढदिवस असो किंवा कोणताही आनंदाचा क्षण, आपल्या प्रियजनांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठी वेडा घेऊन आला आहे खुप सर्व शुभेच्छा संदेश, आपल्या सर्वांना खळखळून हसवण्यासाठी चुटकुले (जोक्स), सण समारंभात महिला पुरुषांना घेण्याचे उखाणे, तसेच मराठी म्हणींचा खजिना म्हणजे फक्त आणि फक्त मराठी वेडा (www.marathiweda.com)