लहान मुलींची नावे (Royal Marathi Names For Girls In Marathi With Meaning)

 

लहान मुलींची नावे

अर्थ

अभिज्ञा

आज्ञा पाळणारी, नम्र

लीनल

नम्र स्वभावाची

गुंजाली

चराचरात नाव कमावणारी, आपल्या नावाची गुंज सगळीकडे पसरवणारी

ध्रुवा

ध्रुव ताऱ्यावरून घेण्यात आलेले मुलीचे नाव, अढळ, कधीही न ढळणारी

व्रितिका

यश, यशस्वी, कामात नेहमी यश मिळविणारी

आदिरा

खंबीर, कधीही न ढळणारी

द्विजा

आकाशाप्रमाणे उंच

ईश्वासा

पवित्र, देवाच्या जवळ असणारी

निर्जरा

कोणालाही न घाबरणारी, योद्धा

पार्थी

राजकन्या, लढाऊ राजकन्या

युधा

लढाईमध्ये जिंकणारी, युद्धात सहभागी होणारी

युगा

जग

चार्वी

सुंदर, दिसायला सुंदर

केया

सुंदर, अप्रतिम

सायुरी

कमळ, फुल

विहा

लक्ष्मीचे नाव

अहावा

पाणी, पाण्यासारखी निर्मळ

अमुक्ता

मूल्यवान

अन्वी

सूर्याचा पहिला किरण, शांत, सुंदर, देवी दुर्गा, सुंदर डोळ्यांची

अत्रेयी

नदीचे नाव, आनंदी

भौमी

धरा, जमीन, पृथ्वी

प्रजा

जनता, लोकसमुदाय

दर्शिनी

कृष्णाचे रूप, कृष्णाचा हिस्सा

इधिता

वाढ, प्रगती, प्रगतीपथाकडे वाटचाल

फाल्गुनी

मराठी महिना, फुल, फाल्गुन महिन्यात जन्माला आलेली

अर्थी

देवाजवळ आपले प्रेम व्यक्त करणे, देवाची कृपा

अर्का

आशेचा किरण, रवि, सूर्य

आर्जव

एखाद्याकडे मागणे करणे, प्रामाणिक असणे 

असिमा

यमुना नदीचे नाव, सीमा नसणारी

अन्विता

दुर्गा देवी, दुर्गेचे नाव, दुर्गेचे रूप

शनाया

शनिवारी जन्म झालेली, सूर्याचे पहिले किरण

तृषा

तहान

उद्यती

उगम, उगम असण्याचे ठिकाण

वंशा

पाठीचा कणा, बांबू 

वस्तिका

सकाळचा प्रकाश, लवकर येणारा सूर्याचा प्रकाश

इनिका

लहानशी पृथ्वी

जिज्ञासा

कुतूहल, एखाद्या गोष्टीविषयी असणारे प्रश्न

क्षमा

माफ करणे

कालिंदी

अप्रतिम, सांगितिक नाव

मयुखी

मोर, मादी मोर

Bottom Add