44) Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्यापैकी प्रत्येकाचे एक ना एक तरी आवडतं जोडपे असतंच. त्यांच्या लग्नाच्या तयारीपासून जसं लग्नाचे मराठी उखाणे ते त्यांचा लग्नाचा वाढदिवस हा त्यांच्याप्रमाणेच आपल्यासाठी खास असतो. मग त्यांना marriage anniversary wishes in marathi, happy anniversary wishes in marathi देणं हे आलंच. 

  1. तुमची जोडी राहो अशी सदा कायम
    जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
    प्रत्येक दिवस असावा खास
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  2. जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
    जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
    तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
    हीच आहे सदिच्छा वारंवार 
  3. देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
    तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
    असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
    जसा प्रत्येक दिवस असो सण खास 
  4. सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
    जन्मभर राहो असंच कायम,
    कोणाचीही लागो ना त्याला नजर,
    दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम 
  5. जशी बागेत दिसतात फूल छान
    तशीच दिसते तुमची जोडी छान
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  6. नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
    दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  7. दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..
    आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  8. सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
    एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
    नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
    लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.
  9. आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण,
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  10. तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता 
    Made for each other वाटता
    तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
    हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी.

Bottom Add