माझ्या वाढदिवशी मला एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप आभार
मी देवाचा आभारी आहे की, आयुष्यात इतकी छान माणसं माझ्यासोबत जोडली. माझा वाढदिवस खास केल्याबद्दल आभार.
तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमुळे दिवस माझा झाला धन्य तुमचं प्रेम असंच राहो माझ्यावर वर्षानुवर्ष
वाढदिवसाच्या शुभेच्छांनी दिवस झाला साजरा, मला मिळाला आनंद आणि तुमच्यासारख्या माणसांची साथ अजून काय हवं आयुष्यात.
हा दिवस तर माझ्यासाठी पहिल्यापासून खास आहे आणि त्यात तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. ज्यामुळे माझा हा दिवस अगदी यादगार झाला. धन्यवाद
काल होता माझा जन्मदिवस धन्य झालो मी मिळवून तुमचं प्रेम.
तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भरभरून मिळाल्या आणि आनंद उल्हासाचा हा क्षण अविस्मरणीय झाला.
माझ्यासोबत चांगला दिवस घालवल्याबद्दल खूप धन्यवाद, हा वाढदिवस तुमच्यामुळे झाला यादगार