वहिनीच्या वाढदिवासाठी तुम्ही (SMS For Vahini Birthday Wishes In Marathi) देखील पाठवू शकता. जे तुमच्या वहिनीच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आणण्यास मदत करतील.
- नात्याने तू मोठी,
प्रेमळ वत्सल माऊली
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - आनंदी आनंद झाला आज वहिनीचा वाढदिवस आला,
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - तुझ्याशिवाय दिवस जात नाही आमचा
अशी आमची वहिनीसाहेब वाटे आम्हा प्रिय
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - वयाने मोठी तरी भासे मला माझी मैत्रीण
प्रिय वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - जन्म दिन तुझा आम्हास वाटे खास
तुझ्या जन्म दिनामुळेच तू आहेस आज आमच्यासोबत आज
वहिनी तुला जन्म दिनाच्या शुभेच्छा! - वहिनीचा तोरा आमच्या आहे एकदम भारी
जगात तुला कोणाचीही तोड नाही,
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा - वाढदिवस हा तुला आला
आम्हाला आनंद झाला
वहिनी तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! - केक कापून साजरा करु तुझा वाढदिवस
आज मस्त करुया तुझा वाढदिवस
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - आज आहे खूपच आनंदाचा दिवस
कारण आज आहे वहिनी तुमचा वाढदिवस
लाडक्या वहिनीसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - काळजाचा तुकडा तू आमच्या
आमच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग
तुझ्याशिवाय आमच्या जगण्याला
नाही अर्थ कोणता खास
वहिनी तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!