लग्नाची व्याख्या ज्याला उमजली तो खरा साथीदार. लग्नाबाबत असंच उलगडून सांगणारे काही लग्न वाढदिवसासाठी मेसेजेस.
- प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. - माझा नवरा, माझा पार्टनर,
माझा बाॅयफ्रेंड आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा. हॅपी एनिवर्सरी हबी. - आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण
हॅपी अॅनिव्हर्सरी माय लव्ह. - आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस
कडक उन्हातली सावली, अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास. हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी. - हे महत्त्वाचं नाही की, प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं,
महत्त्वाचं आहे आपलं एकमेंकावर असलेलं प्रेम,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग. - प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते,
आपली मुलंही तुझ्याविना घराला कुटुंब कसं मानतील,
तू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. - आज या दिवशी चल, त्या सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया.
ज्या आपण एकत्र निर्माण केला. ते संध्याकाळचे सुंदर क्षण,
जे आपण एकमेकांसोबत घालवले,
कारण माझ्यासाठी तू खास आहेस आणि तुझ्यासाठी मी. - एनिवर्सरी जाईल-येईल, पण आपल्या आयुष्यात
आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव. - आपण कितीही भांडलो, कितीही अबोला धरला
तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.