5) Happy Birthday Wishes In Marathi For Brother | भावासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपल्या भावाच्या वाढदिवसाला शेअर करा खास वाढदिवस शुभेच्छा. 

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग आहेस तू, हॅपी बर्थडे ब्रदर...!💐💐🎂🎂🎉🎊


खरंच मी लकी आहे की, मला तुझ्यासारखा भाऊ आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा...!💐💐🎂🎂🎉🎊 


मला नेहमीच तुझा आधार मिळाला आहे दादा ,
तुझ्या खास दिवशी तुला खास शुभेच्छा ...!💐💐🎂🎂🎉🎊


तूच माझा आदर्श आहेस, तूच माझी प्रेरणा हॅपी बर्थडे दादा...!💐💐🎂🎂🎉🎊 


तू लहान आहेस पण सगळ्यात समजूतदार आहेस, 
माझ्या छोट्या भावाला गोड गोड शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

Funny Birthday Wishes In Marathi For Brother | भावासाठी कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा

काहीही न करता मिळतं सारं, तरीही याचं रडगाणं सुरूच खरं, लहान असल्याचा नेहमीच गाजवतो तोरा, काही झालं की चढतो याचा तोरा. अशा माझ्या या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

कसाही असलास तरी आता काय माझा भाऊ आहेस, किमान आजच्या दिवशी तरी शुभेच्छा द्यायलाच हव्यात ना, चल चल जाऊ दे, आजच्या खास दिवशी तुला मनापासून शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

हसत राहा तू सदैव तू, चमकत राहा सदैव तू,  जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो, आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो,  हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा...!💐💐🎂🎂🎉🎊

Heart Touching Birthday Wishes In Marathi For Brother | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू कायम, आई – बाबांसह माझ्या पाठिशी उभा राहिलास...!💐💐🎂🎂🎉🎊

 

मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला नमन दादा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

तुला तुझ्या आयुष्यात सर्व सुख मिळो आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत, याच शुभेच्छा माझ्या भावा...!💐💐🎂🎂🎉🎊

माझ्यासाठी तू काय आहेस हे तुला वेगळं सांगायची गरज नाही, पण आजचा दिवस खास आहे आणि या खास दिवशी तू माझं सर्वस्व आहेस हेच मला तुला सांगायचं आहे, तुला कायम मी साथ देईन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज, दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

आयुष्यात एकटी असताना इतक्या वर्षांनी आलास माझ्या आयुष्यात तू, आईपेक्षाही झालास मला प्रिय तू, प्रत्येक संकटं तुझ्याआधी घेईन मी माझ्याकडे, तू कायम संकटापासून दूर राहावंस इतकीच प्रार्थना करेन ईश्वराकडे, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

आजपर्यंत मी कितीही म्हटलं की तुला कचरा पेटीतून उचलंलं आहे, तरीही तुझ्या मनावर ही गोष्ट लादण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो? बरं चल आज नको रडूस, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊 

Bottom Add