वाढदिवसाच्या दिवशी काही व्यक्तींनी दिलेल्या मित्रासाठी वाढदिवसाच्या कविता व शुभेच्छा (Happy Birthday Wishes For Best Friend In Marathi) अगदी ह्रदयाला भिडतात आणि कायम आठवणीत राहतात. म्हणून आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि त्याला खुश करा.
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे
On these Beautiful Birthday,
देव करो तुला Enjoyment ने
भरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि
भरपूर Surprises मिळो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा
खास Happy Birthday
आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे