वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी (Happy Birthday Vahini Saheb Status)हे देखील तुम्हाला नक्कीच कामी येतील. वहिनीचा तोरा असतोच कायम वेगळा जो तुम्हाला माहीत असायला हवा.
- आकाशात जेवढे चमकणारे तारे आहेत
त्या साऱ्याचे तेज तुला मिळो,
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा - एवढीच इच्छा आहे माझी पूर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा
तुझ्या रुपाने घरी यावा आनंदी आनंद खऱा
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - उंच भरारी घेऊन साधावे तू आपले लक्ष
हे तुझ्या वाढदिवसासाठी मागणे
देवाकडे फक्त
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - देवा माझ्य वहिनीच्या ओठी राहु दे कायमचे असे हसू
वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मागणे करतो देवापाशी - वहिनीचा वाढदिवस आहे आमच्यासाठी आनंदी आनंद जसा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - वहिनी आहे आमची प्यारी
आहे ती सगळ्यांची राजदुलारी
आलाय वाढदिवस वहिनीचा
तिला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! - घरात असतो सतत तुझा वावर
घरात चालते तुझीच पावर
एक दिवस तरी दे आम्हाला यातून मुक्ती
वहिनी देऊन टाक तू आम्हाला मस्त पार्टी
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - वहिनीच्या हातचं जेवून वाढलं माझं वजन
वहिनीच्या हातचं जेवून वाढलं माझं वजन
जेवणाची तारीफ केली आता तरी दे आम्हाला पार्टी एकदम
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा - आरारारारा… आमची वहिनी एकदम खतरनाक
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - वहिनी नाही घरातील दुसरी मुलगी आहेस तू
तू आल्यापासून आमचे हट्ट कोणीच पुरवत नाही
आमच्याच घरात आम्हाला परके केलेल्या
वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!