देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे
Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे
wish तर morning लाही करतात
ना आकाशातून पडला आहेस
ना वरून टपकला आहेस
कुठे मिळतात असे मित्र
जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
ज्यांचा बर्थडे उद्या आहे
किंवा आज आहे
किंवा उद्या असेल
किंवा होऊन गेला असेल
त्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे
एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे
तुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे
तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..
रहस्य असंच कायम राहो
आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो