वहिनीसोबतचे नाते हे खूप जवळचे आणि खास असेल तर अशा तुमच्या लाडक्या वहिनीसाठी तुम्ही (Funny Birthday Wishes For Sister In Law In Marathi) पाठवायला हवेत. जे पुढील प्रमाणे आहेत.
- माझी वहिनी आहे एकदम झक्कास
तिचा वाढदिवस कसा काय होईल बकवास
घरात आहे मी तुझा मोठा भाऊ
चल आता तुझा वाढदिवस दणक्यात साजरा करु - मायेचा तो स्पर्श तुला धपाटा बनूनही बरसला पाठीवर
आज वाढदिवसाच्या दिवशी सगळे सोडून पार्टी देतेस का वहिनी लवकर
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - गोरी गोरी पान फुलासारखी छान
वहिनी माझी आहे सौंदर्याची खाण
वहिनीसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा - ज्यांच्याशिवाय आमच्या दादांचे हलत नाही पान
अशा आमच्या वहिनी आहेत घराच्या डॉन
आजच्या वाढदिवशी तुम्हाला मिळाली अजून शक्ती
- दादा आमचा हौशी, वहिनी आमची हुशार
वाढदिवसाची पार्टी देतस ना गं वहिनी
तारीफ करुन मी आता थकलो फार - वहिनीचा दरारा आमच्या दादालाच माहिती
जाऊ दे आज हा विषय नको वाढदिवसाच्या दिवशी
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा - आली होतीस घरी त्यावेळी होतीस एकदम साधी
आता कळते तुझ्यातही आहे आमच्यासारखी खोडकरवृत्ती
वहिनी तू आहेस आमची मैत्रीण, तुझ्याशिवाय जात नाही एकही क्षण
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - वहिनी आमची एक नंबर झक्कास
वाढदिवस तिचा आजचा करणार आम्ही खास
आणणार एक मोठा केक आणि फोडणार फटाके
कारण वहिनीसाहेब आहेतच एवढ्या झक्कास - वाढदिवस आहे वहिनीचा
धिंगाणा होणार आमचा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - वहिनी किती ग तू चेंगट
आता बस्सं झालं की, दे पार्टी एकदम पटकन
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!