1) Happy Birthday Wishes | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. या दिवशी नक्की शुभेच्छा (Happy Birthday Wishes In Marathi) द्या तुमच्या जवळच्यांना. 

!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो...!💐💐🎂🎂🎉🎊

जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय:...!💐💐🎂🎂🎉🎊

झेप अशी घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

Bottom Add