11) Birthday Wishes In Marathi For Wife | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 बायकोशिवाय कोणत्याही नवऱ्याचा एक दिवस जात नाही. जवळ असेल भांडणं पण दूर गेली तर प्रेम असे  या नात्यात सुरुच असते. अशा या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश.


आनंदी क्षणांनी भरावे तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा,
बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊


आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कधीही सोडला नाहीस माझा हात,
कधी चिडलो, भांडलो तरी प्रेमाने तू देतेस मला साथ,
बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊


तुझ्याशिवाय जात नाही दिवस हा माझा,
सहचारिणी आहेस तू माझ्या या जीवनाची,
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊

 
छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे कपल भांडतात,
तेच खरे एकमेकांवर प्रेम करतात,
बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊


प्रेमातील निखळ मैत्री,
आणि मैत्रीतील नि:स्वार्थ प्रेम निभावलेस तू,
मायेने आणि प्रेमाने माझ्या संसाराला दिले सुंदर रुप तू,
बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊


तुझ्या चेहऱ्यावर हसू नेहमी कायम राहवो, 
तुझ्या डोळ्यात अश्रूंचा एकही थेंब न येवो,
आनंदाचे हसू तुझे असेच खुलत राहो,
बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊


घराला घरपण आणणाऱ्या,
माझ्या प्रेमळ पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊


भाग्यवान आहे मी मला तुझ्यासारखी पत्नी लाभली,
तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला गोडी आली,
वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊


तुझ्या प्रीतीने बहरले माझे आयुष्य,
तुच माझी सखी आणि तूच माझी सहचारिणी,
तुला लाभो दीर्घायुष्य हीच प्रार्थना, बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊


प्राणाहूनही अधिक प्रिय असलेल्या माझ्या बायकोला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊


तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो,
नाहीच असं नाही पण तुझ्या,
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….,
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…,
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…,
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं,
बस्स ! आणखी काही नको… काहीच,
प्राणाहूनही अधिक प्रिय असलेल्या माझ्या बायकोला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊


पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू,
तुला मिळवून मी झालो धन्य,
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी,
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी...!,💐💐🎂🎂🎉🎊

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे,
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे,
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब,
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे, हॅपी बर्थडे...!💐💐🎂🎂🎉🎊

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे,हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात,पण मी एकच प्रार्थना करेन, तुझं हसू कधीच थांबू नये, कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत....!,💐💐🎂🎂🎉🎊

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन,समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही, मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊.  


Bottom Add