वहिनी असतेच आईसारखी… तिच्याकडे अगदी काहीही बोलता येते. लग्न झाल्यावर प्रत्येक स्त्रीला अनेक नवी नाती आणि नव्या भूमिका पार पाडाव्या लागतात. पण ती सहजरित्या सारी नाती सांभाळते आणि अगदी दुधातील साखरेप्रमाणे त्या नव्या कुटुंबात विरघळून जाते. अश्याच आपल्या वहिनीचं कौतुक सांगणाऱ्या ह्या पुढील शुभेच्छा (Happy Birthday Wishes For Vahini In Marathi).
आईची सावली आहे वहिनीची माया,
अशा माझ्या लाडक्या वहिनीला, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
वयाने आणि मानाने तू आहेस मोठी,
पण तरीही आहे तू माझी खास मैत्रीण,
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
ज्या दिवशी ओलांडून उंबरा आलीस तू या घरा,
खऱ्या अर्थाने सांभाळलेस तू आम्हा,
वहिनी तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्य शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
तू माझी वहिनी मी तुझी जाऊ,
पण कधीच जाणवले नाही हे नाते,
आज या खास दिवशी
अबाधित राहू देत तुझे माझे हे नाते...!💐💐🎂🎂🎉🎊
आमच्यावर माया करणाऱ्या आमच्या वहिनीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
वहिनी तुझ्या माझ्या मैत्रील कशी झाली सुरुवात
आठवत नाही आता,
तुझ्या वाढदिवसाच्या तुला आनंदमयी शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
लहान वहिनी असलीस तरी तुझा रुबाब असतो भारी,
घरी एक वहिनी पडते आम्हा सगळ्यांवर भारी,
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
सुंदरता आणि सद्गुणांनी परिपक्व अशा
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
प्रत्येक जन्मी मला मिळावी तुझ्यासारखी बहीण,
तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
वहिनी असते आईचे दुसरे रुप,
तिच्यामुळेच घराला मिळते घरपण,
अशा मझ्या लाडक्या वहिनीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…...!💐💐🎂🎂🎉🎊
एवढीच इच्छा आहे माझी
प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी...!💐💐🎂🎂🎉🎊