लेकाचा वाढदिवस हा प्रत्येक आईबाबासाठी खास असतो. कारण तो क्षण ते आयुष्यात कधीच विसरू शकत नाहीत. त्याच्यामुळेच त्यांना पालकत्त्व मिळतं, अशा तुमच्या लाडक्या मुलासाठी वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा (Happy Birthday Wishes For Son In Marathi)
सोनेरी सूर्याच्या, सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस उगवला, सोनेरी क्षणाच्या, सोनेरी शुभेच्छा माझ्या सोन्यासारख्या लेकाला… हॅपी बर्थ डे टू यू बेटा...!💐💐🎂🎂🎉🎊
तू माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारा सुंगध आणि कधीच न आटणारं प्रेम आहेस… वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
तूच माझ्या आशेचा किरण आहेस, तूच माझ्या जीवनातील प्रकाश आहेस, तूच माझ्या जगण्याचं कारण आहेस. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले… सारं काही फक्त तुझ्याचसाठी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
अनेकांच्या पोटी मुलं जन्माला येतात. पण तुझ्यासारखा आज्ञाधारक मुलगा पोटी येणं म्हणजे भाग्यच… मला हे भाग्य मिळालं यासाठी परमेश्वराची कृतज्ञता आणि तुला या क्षणासाठी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
माझ्या प्रिय मुला, ज्या दिवशी
तू माझ्या आलास माझ्या जीवनात
मला खात्री आहे तेव्हापासून तू
नक्कीच होशील एक व्यक्ती खास
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
आज माझ्या मुलाचा जन्मदिवस आहे
माझ्या स्मार्ट आणि नॉटी बॉय
हॅपी बर्थडे टू यू बेटा ...!💐💐🎂🎂🎉🎊
माझ्याकडे शब्द नाहीत सोन्या
पण तू माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेस
देव तुला सदैव सुखी ठेवो लव्ह यू सोन्या ...!💐💐🎂🎂🎉🎊
माझा मुलगा
माझ्या जीवनाचा एकमेव आधार
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या जीवनात सर्व मिळो तुला हाच आहे निर्धार...!💐💐🎂🎂🎉🎊
तुझ्या चेहऱ्यासारखं तुझं मनही सुंदर आहे
माझ्या प्रिय मुला, मला तुझा अभिमान आहे
हॅपी बर्थ डे बेटा...!💐💐🎂🎂🎉🎊
देव करो आणि तुला वाईट नजरेपासून वाचवो
चंद्र ताऱ्यांनी तुझं आयुष्य सजवो
वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप आशिर्वाद...!💐💐🎂🎂🎉🎊
दुःख काय आहे ते विसरून जाशील
एवढा आनंद देव तुला देवो
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
माझ्या प्रिय मुला यशस्वी हो
आयुष्यात खूप चांगली काम कर
माझ्या आशिर्वाद कायम राहीलच तुझ्यासोबत...!💐💐🎂🎂🎉🎊
बेटा तू कितीही मोठा झालास तरी
आमच्यासाठी नेहमीच तू स्मार बेबी बॉय राहशील
देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो...!💐💐🎂🎂🎉🎊
आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस तू
आमच्या जीवनाचं प्रीत आहेस तू
वाढदिवसाच्या तुला मनापासून शुभेच्छ
आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहेस तू...!💐💐🎂🎂🎉🎊
सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो,फुलासारखा मोहक हो, आणि कुबेरासारखा ऐश्वर्यवान हो…, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा,...!💐💐🎂🎂🎉🎊
तुझ्या वाढदिवशी घरातील सर्वांना झालाय हर्ष, परमेश्वर चरणी प्रार्थना तुला आयुष्य लाभावे हजारो वर्ष…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...!💐💐🎂🎂🎉🎊
माझ्या प्रिय लेकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...!💐💐🎂🎂🎉🎊
प्रत्येक आईबाबासाठी मुलाचा वाढदिवस असतो खास, कारण त्या दिवशी पूर्ण होते त्यांची पालकत्त्वाची आस… मला मातृत्त्व देणाऱ्या माझ्या लाडक्या लेकास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने तू गाठावी नवनवीन शिखरे, तुझ्यामुळे कुटुंबाच्या शिरपेचात रोवले जातील मानाचे तुरे… तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा बेटा...!💐💐🎂🎂🎉🎊