6) Birthday Wishes In Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


जिला चिडवल्याशिवाय भावाचा दिवस जात नाही आणि बहिणीबहिणींचे तर नातेच वेगळे असते. आपल्या आयुष्यातील पहिली मैत्रीण जर कोणी असेल तर ती म्हणजे बहीण. अशाच आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Sister In Marathi)!

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस हीच इच्छा, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस हे माझं अहोभाग्य. तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

किमान आजच्या दिवशी तरी म्हणायला हवं की, आई – बाबांची तू अधिक लाडकी आहेस, वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

आईपेक्षाही माझ्यावर अधिक प्रेम करणाऱ्या, अशा माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

लहापणापासून आई – बाबांच्या मारापासून वाचवलं, नेहमीच मला पाठिंबा दिला. अशा माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

रोज तू माझी काळजी करतेस, आणि आज तुझी काळजी करण्याचा माझा दिवस आहे, ताई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

Funny Birthday Wishes In Marathi For Sister | बहिणीसाठी कॉमेडी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वयानुसार स्मरणशक्ती होते असं ऐकलंय मी, आज तू एक वर्षाने अधिक म्हातारी झालीस. त्यामुळे म्हातारे, वाढदिवसाच्या शुभेच्छा पण पार्टीला द्यायला विसरू नकोस...!💐💐🎂🎂🎉🎊

संपूर्ण आयुष्य मी तुला जपणार आहे, कायम तुला असाच त्रास देणार आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

दिलदार, रुबाबदार, शानदार व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला, तिच्या स्मार्ट अशा भावाकडून, वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा ...!💐💐🎂🎂🎉🎊



प्रिय ताई, तुझ्या या खास दिवशी मी तुला सर्व शुभेच्छा देत आहे, आणि तुला आयुष्यात सर्व काही मिळो अशी प्रार्थना करते...!💐💐🎂🎂🎉🎊

आपण सतत भेटत नाही, सतत बोलत नाही पण आपण जेव्हा भेटतो तेव्हा जो आनंद मिळतो, तो अप्रितम असतो. हॅपी बर्थडे सिस्टर ...!💐💐🎂🎂🎉🎊

कुटुंबात सर्वात छान दिसणाऱ्या मुली, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

Happy Birthday Tai Wishes In Marathi | Birthday Wishes In Marathi

आपल्या आईबाबांमुळे आपण बहिणी झालो, पण आपण मैत्रीणीही आहोत. हॅपी बर्थडे सिस...!💐💐🎂🎂🎉🎊

हॅपी बर्थडे कूलेस्ट सिस्टर, तू मला नेहमीच प्रोत्साहन आणि प्रेम देतेस लव्ह यू...!💐💐🎂🎂🎉🎊

ताई या शब्दातच आहे, प्रेमळ आईची माया, कायम माझ्या पाठिशी राहो तुझी ही छाया, तुला खूप शुभेच्छा ताई...!💐💐🎂🎂🎉🎊

रडवून हसवतो तो भाऊ असतो आणि भावासाठी रडते ती बहीण असते, अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

Bottom Add