तुमच्या भाच्याच्या वाढदिवशी तुम्ही त्याला एकदम दमदार अशा शुभेच्छा द्यायला हव्यात. त्यासाठीच आम्ही भाच्याला हार्दिक शुभेच्छा, लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर असे सगळे काही शेअर करत आहोत. ते तुम्ही खास तुमच्या लाडक्या भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर करायला अजिबात विसरु नका. तुमच्या लाडक्या भाच्याच्या वाढदिवस दणक्यात साजरा करायलाही विसरु नका. चला जाणून घेऊया या मस्त अशा भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढत्या वयाबरोबर तुझा खर्चही लागला आहे वाढू,
भाच्या सांग या वाढदिवसाला कितीचा चेक फाडू...!,💐💐🎂🎂🎉🎊
आजच्या वाढदिवसाच्या दिवशी करतो,
एकच प्रार्थना प्रत्येक जन्मी मला हाच भाचा मिळावा...!,💐💐🎂🎂🎉🎊
ज्याच्यावर सगळ्यात मनापासून प्रेम करतो,
तो भाचा आहे आमच्या सगळ्याचेच पहिले प्रेम,
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
भाचा तू माझा लाडका,
मामा मी तुझा जवळचा,
तुला देतो आज मी वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
भाच्या तुला वाढदिवसाच्या देऊन शुभेच्छा,
उदंड आयुष्याच्या देतो शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
वर्षातून एकदा येणाऱ्या माझ्या, भाच्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
सुई- दोरा जसा तसाा तू आणि मी,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
नात्याने मी मोठा,
तू आहे, लहान,
पण मला आहे तू माझ्या समान,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
आयुष्यात भाच्याची भूमिकाही असते तितकीच महत्वाची,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
वाढदिवस तुझा भाच्या,
तुला लाख लाख शुभेच्छा मिळो माझ्या...!,💐💐🎂🎂🎉🎊