3) Birthday Wishes In Marathi For Mother | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

जन्मापासून जर प्रत्येक माणसाच्या जवळची व्यक्ती कोणी असेल तर ती म्हणजे आई. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं म्हणतात ते उगीच नाही. अशाच तुमच्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी अर्थात आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

तुझ्यासाठी वेगळं असं काय लिहू आई,  तू माझं जग आहेस आणि माझ्या जगातील  सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला  वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

आई, आज तुझा वाढदिवस,  आमच्या सर्वांसाठी खास दिवस,                                           तुला जगातली सर्व सुख मिळो आणि यापुढे कधीही तुला दगदग करायला न लागो               याच इच्छेसह तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊 

तुला काय हवं असा प्रश्न विचारला,                                                                                              तरीही तुझं सुख इतकं उत्तर देणाऱ्या माझ्या                                                                         आईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

          Heart Touching Birthday Wishes In Marathi For Mother

आई म्हणजे आनंदाचा झरा, आई तू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहेस, तुझ्या या खास दिवशी तुला माझ्या मनातील प्रेम कदाचित मला दाखवता येणार नाही पण वागण्यातून तुझ्याविषयीचे प्रेम नक्की व्यक्त होईल, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई...!💐💐🎂🎂🎉🎊
 

तुला नेहमी चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेनच इतकंच वचन आजच्या दिवशी तुला देऊन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे आई...!💐💐🎂🎂🎉🎊
 

निःस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या भरभरून आणि आभाळभर शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊 

आमच्या आवडीनिवडी स्वतःच्या मानणारी आणि आमच्याच सुखात कायम सुख मानणारी अशी व्यक्ती म्हणजे आई तू आहेस, आजच्या तुझ्या या खास दिवशी तुला मनापासून शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

कितीही रागावले तरीही जवळ घेतेस तू मला, रूसवा घालविण्याची कलाच अवगत आहे तुला, कायम केल्या पूर्ण माझ्या इच्छा, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
 
स्वतःपेक्षा जास्त विश्वास माझ्यावर ठेवणाऱ्या माझ्या आईला शतशः नमन आणि वाढदिवस शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊 

तू शतायुषी, दीर्षायुषी व्हावीस आणि तुझ्या आयुष्यात कायम सुखच पाझरावे हीच सदिच्छा, आई वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

Bottom Add