आपले आईबाबा आणि भावंडानंतर आपलं सर्वस्व स्त्री ही तिच्या नवऱ्याला देऊ करते. जगाच्या रीतीप्रमाणे माहेराहून सासरला येते. आपल्या पतीच्या घराला आणि कुटुंबाला आपलंस करते. प्रत्येक स्त्रीसाठी तिचा नवरा म्हणजे सर्वकाही असतो. त्याचा वाढदिवस खास करण्यासाठी नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अश्याच एका जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीने पतीसाठी दिलेल्या शुभेच्छा (Happy Birthday Wishes For Husband In Marathi)
प्रत्येकाला तुझ्यासारखा साथीदार मिळाला,
तर आयुष्य अधिक सुखकर होईल,
खरंच मी आहे भाग्यवान की,
मला तुझ्यासारखा पती मिळाला
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
संसार आणि जबाबदारीने बहरलेले
अशाच पद्धतीने नांदो संसार आपला,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
प्रेम आणि काळजी घेत तू माझे आयुष्य सुंदर केेलेस,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
जन्मो जन्मी राहावे तुझे आणि माझे नाते,
दरवर्षी यावे क्षण हे अधिकाधिक,
पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा अनेक...!💐💐🎂🎂🎉🎊
चांगल्या आणि वाईट वेळेत
तुम्ही दिलीत मला साथ,
वाढदिवसाचा आजचा दिवस तुमच्यासाठी आहे खास,
पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
आकाशापासून ते महासागरापर्यंत,
निखळ प्रेमापासून ते सखोल प्रेमापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
प्रिय पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
Romantic Birthday Wishes For Husband In Marathi | पतीला रोमँटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा
ज्याने केला माझ्या ह्रदयाला स्पर्श,
अशी व्यक्ती आहात तुम्ही
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
माझ्या आयुष्यातील माझी
सगळ्यात लाडकी व्यक्ती
म्हणजे तुम्ही,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
जुळले तुझे मन माझ्याशी,
जुळली आपली नाती एकमेकांशी
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
जगातील सगळ्यात प्रेमळ
अशा माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
Heart Touching Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्यासाठी हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे...!💐💐🎂🎂🎉🎊
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेव…,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊