आई ही महत्त्वाची व्यक्ती असतेच. पण बाबांचं स्थानही आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. विशेषतः मुलीच्या आयुष्यात बाबा म्हणजे सर्व काही असतात. आपल्या बाबांचा वाढदिवस खास बनविण्यासाठी द्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो आणि माझ्याइतकं नशिबवान कोणीच नाही कारण तुम्ही माझे बाबा आहात, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा...!,💐💐🎂🎂🎉🎊
आयुष्यात तुम्हाला सुख, समाधान, समृद्धी मिळो आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाबा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
बोट धरून चालायला शिकवले आम्हाला आणि आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हाला अश्रू पुसून आपले हसवले आम्हाला परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अशा माझ्या बाबांना, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा...!,💐💐🎂🎂🎉🎊
वडिलांची शीतल छाया असते ज्यांच्यावर, कायम परमेश्वराचे उपकार असतात त्यांच्यावर, बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
माझ्या स्वप्नांसाठी तुम्ही तुमचे आयुष्य पणाला लावले, अजून काय हवे, यापुढे तुम्हाला सर्व सुख मिळो हीच सदिच्छा, बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
Birthday Wishes In Marathi For Father From Daughter | मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा मला जीवनाचे रहस्य सांगतात, तुम्ही मला कायम विठ्ठलासारखे भासता, प्रिय बाबा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
खिसा रिकामा असूनही कधी दिला नाही नकार, तुमच्याइतका श्रीमंत व्यक्ती आजपर्यंत कधीच आला नाही आयुष्यात, अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
कशाची उपमा द्यायची बाबांना, भरल्या आभाळची जे नेहमीच पावसासारखेच आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात, बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श असतो नेहमीच उबदार कसा काय तुम्ही देता आश्वासक आधार तुम्हीच कायम दिलात उत्साह आणि विश्वास, बाबा तुम्ही नेहमीच आहात माझा श्वास. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊
बाबा तुम्ही जगासाठी असाल एक व्यक्ती, पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जगच तुम्ही आहात, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!,💐💐🎂🎂🎉🎊