14) Birthday Wishes In Marathi For Aunt | लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Birthday Wishes In Marathi For Aunt | लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईची बहीण जिला आपण मावशी म्हणतो.. ती मावशी आपल्या खूपच जवळची असते. आईकडून काही मागता आले नाही तर मावशीकडे मागणे सोपे असते.अशा लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

आई ही आईच असते,
पण मावशी आईचे दुसरे रुप असते,
अशा माझ्या लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 कोणीही कौतुक केले नाही,
तरी माझ्यापाठीवर जिच्या कौतुकाची थाप पहिली असते,
अशा माझ्या लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 मावशीसोबतचे नाते असते खास,
ती एका मैत्रिणीपेक्षाही जास्त जवळची भासे,
अशा माझ्या लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मावशी तुझ्या मनात असलेल्या सगळ्या इच्छांना मिळोत पंख,
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

शुभेच्छांनी भरु दे तुमचा दिवस हा आजचा,
लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

Heart touching Mavshi Birthday Wishes In Marathi | हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या मराठीत शुभेच्छा


मावशीने दिले खूप प्रेम आणि केलेत लाड,
तिच्यासाठी सगळे काही करेन मी आज,
मावशी तुला वाढदिवसाच्य शुभेच्छा

लाख लाख शुभेच्छांनी उजळू देत तुझे आयुष्य,
मिळावे तुला जे तू इच्छो,
मावशी तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

माझ्यावर प्रेम करणारी आणि चुकल्यावर ओरडणारी
अशी माझी मावशी नसती तर माझे काय झाले असते?,
धन्यवाद देवा तू मला मावशी दिलीस

आनंदाने जी घेते माझा गोड गोड पापा,
मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडाच्या माझ्या मावशीला मिळो सर्वकाही,
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Bottom Add