9) Birthday Wishes In Marathi For Aaji | आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजी म्हणजे मायेची सावली, आजी म्हणजे प्रेमाची माऊली… अशा तुमच्या प्रेमळ आजीच्या वाढदिवसासाठी या खास शुभेच्छा!

हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये, अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये, पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा हिच परमेश्वर चरणी प्रार्थना…      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

जवळ गेल्यावर न पाहताच जी मला ओळखते, ती माझी आजी आहे माणूस न पाहताच ती त्याला पारखते.. अशा माझ्या अनुभवाने समृद्ध आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

तू सांगितलेल्या गोष्टींमधून मला प्रेम आणि दयेची शिकवण मिळाली, आज मी जे काही आहे ते तुझ्याच शिकवणीचं प्रतिक आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी...!💐💐🎂🎂🎉🎊

तुझ्या केवळ असण्यानेच आमचं आयुष्य आनंदी आहे, तू नेहमी निरोगी आणि सुखी राहा हिच देवाजवळ प्रार्थना… आजी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

आज तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आनंदी आहे, मला प्रत्येक जन्मी तुझाच नातू व्हायचं आहे. आजी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

आजी तू मला लहानपणी खेळवलं, तूच मला जीवन कसं जगायचं हे शिकवलं, खरंच भाग्यवान आहे मी ज्याला तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली… आज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

सुरकुत्या पडलेल्या हातांमध्येही खूप ताकद असते, असे हात माझ्या डोक्यावर आहेत यातचं मी धन्य आहे. आजी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

बाबा रागावले की आई वाचवते, आई रागावली की तू वाचवतेस… तू माझी लाडकी आऊ आहेस जी मला जगायला शिकवते. आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊

माझ्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ...!💐💐🎂🎂🎉🎊

तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट आणि तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या मनात कैद आहे. आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊



Bottom Add