वहिनी ही घरात किती खास असते हे आपण सगळेच जाणतो. अशा वहिनीसाठी (Birthday Wishes For Sister In Law In Marathi) शोधून काढले आहेत. जे तुम्ही तुमच्या वहिनीला पाठवू शकता. खास वहिनी साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- वहिनी असावी अगदी तुझ्यासारखी,
आईसारखी माया करणारी आणि तिच्यासाठीच दरडावणारी,
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी साकार व्हावीत स्वप्न सारी,
वहिनी तुम्हाला या आनंदाची आठवण जन्मोजन्मी असावी,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - नाती जपलेस, तू प्रेम दिलेस
परिवार आमचे पूर्ण केलेस
तुझ्या आयुष्यात यावा आनंद हा खास
तुझी आमची असावी अशीच साथ
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा - आईची सावली, वहिनी आमची माऊली,
वाढदिवशी वाढू दे तुझी आमच्यावरील प्रेम आणि आपुलकी,
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा - घरी तू आलीस सून बनून
आणि झालीस या घराची लेक,
तुला मिळाले सगळे सौख्य थेट
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - हसरा तो चेहरा तुझा,
कायम असावा आनंदी
वहिनी तुझ्या वाढदिवशी हीच अपेक्षा ईश्वरचरणी
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - उंबरठ्याचे माप ओलांडून आलीस वहिनी बनून
पण कधी झालीस मैत्रीण हे ही कळले नाही अजून
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - नणंद भावजयीचे नाते आपले कधीच जाणवले नाही तसे,
तू आहेस तशीच आम्हाला हवीहवीशी वाटते
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! - येणारा प्रत्येक दिवस तुझ्या जीवनात आणो आनंद ,
वहिनी तुला या दिवशी मिळो फक्त आनंदी आनंद - घराला बांधून ठेवणारा मुख्य घटक आहेस तू वहिनी
तुझ्याशिवाय घराला नाही घरपण कधीही
आज तुझ्या वाढदिवशी मिळावे तुला सगळे काही
तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!