26) Birthday Quotes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

 वाढदिवसाला पाठवण्यासाठी तुम्ही मराठी कोट्सच्या (Happy Birthday Quotes In Marathi) शोधात असाल तर तुम्हाला या हॅपी बर्थडे कोट्स इन मराठीचा नक्कीच फायदा होईल. नक्की शेअर करा.

1) या वाढदिवसाच्या सुंदर दिवशी 
देव करो तुला सर्व Enjoyment 
करता येवो, सतत Smile राहो 
तुझ्या चेहऱ्यावर आणि Celebrate 
होवो हा अविस्मरणीय दिवस 
Happy Birthday 

2) माझ्यासाठी खास आहे आजचा दिवस
जो तुझ्याशिवाय मला घालवायचा नाही
त्यामुळे भेटूया आणि साजरा करूया 
तुझा हा खास दिवस…हॅपी बर्थडे 

3) खरंतर प्रत्येक प्रार्थनेत तुझी आठवण असतेच
पण आज तुझा जन्मदिवस आहे त्यामुळे 
आज तर संपूर्ण दिवसच तु्झ्यासाठी आहे

4) Life मधला तुझा प्रत्येक Goal
Clear असो आणि Success ची 
प्रत्येक पायरी तुझ्या Access मध्ये असो
हॅपी बर्थडे

5) आज तुझ्या वाढदिवसाला मी नाही
पण माझ्या आठवणीशिवायही 
तू खुश असशील अशी आशा आहेच
मी नसताना ही खुश राहा फक्त 
देवाकडे तुझ्यासाठी ही प्रार्थना आहे

6) इच्छेच्या समुद्रातील मोती तुझ्या नशिबात असो
तुझ्यावर प्रेम करणारे सतत तुझ्या जवळ असोत 
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

7) तुझ्यावर होऊ दे प्रेमाचा असा वर्षाव
दुःखाला मिळू नये तुझ्याजवळ येण्याचा वाव
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

8) एकच इच्छा आहे तुझ्या मनातला राग जाऊ दे
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरी तुझी भेट होऊ दे
Happy Birthday 

9) या चांगल्या दिवशी तुझ्या आयुष्यात ती व्यक्ती येवो
जी सदैव करिता फक्त तुझीच होवो. हॅपी बर्थ डे

10) देवाचे आभार कसे मानू या दिवसासाठी
ज्या दिवशी तुला पाठवले पृथ्वीवर माझ्यासाठी
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


Bottom Add