वहिनीसाठी काही खास कोट्स जे तिला खूपच जास्त भारी वाटतील. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी (Birthday Quotes For Sister In Law In marathi) पाठवा तिला नक्कीच भारी वाटेल.
संकल्प असावे नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!आयुष्याच्या पायरीवर तुमच्या
नव्या स्वप्नांना येऊ नवी बहर
इच्छा, आकांक्षाना मिळू दे उंच भरारी
हीच प्रार्थना, वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि तुमच्यासारख्या देव माणसांस कायम सुखात ठेवो,
वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा!देवासारखी पवित्र, आई सारखी निर्मळ
वहिनी तुझ्यासाठी सगळ्या उपमा आहेत कमी
या वाढदिवशी तुला मिळो सुख आणि शांतीशांत आहे स्वभाव जिचा
घेते घराची सगळी काळजी
आईनंतर वहिनी आहे आमची दुसरी माऊली
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छातुझ्या सगळ्या इच्छा आज होवोत पूर्ण
तुम्हाला मिळो सगळा आनंदी आनंद
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!दाही दिशा उजळून निघू दे
आज वाढदिवसाच्या दिवशी
मिळावी तुला सगळ्या विश्वासाची शांती
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!आज दिवस आहे खास
कारण आज आहे आमच्या वहिनीचा वाढदिवस खास
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!घराला घरपण आणणाऱ्या आमच्या वहिनीसाहेबांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा!आमची माऊली, जिची मोठी सावली
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!