1) भावा आज तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे टू यू
जीवन राहो तुझं असंच सुंदर
2) तू बनावं मुकद्दर का सिकंदर
तू व्हावंस खूप धनवान
सगळीकडे व्हावं तुझं नाव
सकाळ असो वा संध्याकाळ
3) तुला मिळो खूप सुख आणि आराम
तुला न होवो कोणताही आजार
रहावं सदा तू प्रेम पुजारी
बसं एवढीच दुवा आहे हमारी
4) भावाची जिंदगी असावी जन्नस से प्यारी
पुन्हा एकदा वाढदिवसा आला माझ्या भावाचा
पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा वाढदिवसाच्या
चल आज नाहीतर उद्या
5) ण भेट तर आपली होईलच
आनंदाचा बहर येईलच
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा लांबवरून मित्रा
प्रगतीच्या प्रत्येक शिखरावर तुझं नाव असावं
6) तुझ्या उंचावणाऱ्या शिखरांना सगळ्यांनी सलाम करावं
हिमतीने कर प्रत्येक संकटाचा सामना
वेळेला करावसं गुलाम असा हो माझ्या भावा
बहिणी तुझं जीवन असावं आनंदी
7) तसाच असावा आजचा वाढदिवस
फक्त एवढीच माझी इच्छा आहे बस्स
तुमचा आवाज मनाला देतो शांतता
तुमच्या शांततेही आहे एक जरब
8) असाच वाढत राहो तुमचा दरारा
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पप्पा
जेव्हापासून तू आलीस आयुष्यात
आयुष्यात माझ्या आली आहे बहार
9) फक्त मुलगी नाहीस माझी छकुली
तू आहेस माझ्या जीवनाचा आधार