1) ऐ खुदा एक जन्नत आहे माझी
ज्यात आहे जान माझी
आम्ही एकत्र असो वा नसो
पण आनंदाच्या सर्व गोष्टी तिला मिळो
2) नक्कीच तुला कोणीतरी मनापासून
हाक मारली आहे उगाच नाही
सगळीकडे तुझ्याच नावाची चर्चा झाली आहे
वाढदिवसाच्या प्रसिद्धीच्या खूप खूप शुभेच्छा
3) प्रत्येक क्षणाला हे हास्य असेच राहो
प्रत्येक दुःख तुझ्यापासून लांब राहो
ज्याच्या सोबत उजळेल तुझ आयुष्य
असा व्यक्ती तुझ्या सदैव सोबत राहो
हॅपी बर्थडे टू यू
4) स्वतः पण नाचणार आणि तुलाही नाचवणार
मोठ्या थाटामाटात तुझा बर्थडे मनवणार
हॅपीवाला बर्थडे
5) गिफ्ट मागितलंस बर्थडे ला तर तुझी शपथ
हसत हसत कुर्बान होईन हॅपी बर्थडे डीअर
6) गुलाबाच्या फुलांसारखा बहर येवो तुझ्या जीवनात
सुगंधासारखा आनंद दरवळो तुझ्या मनात
हॅपी बर्थडे
7) हसत रहा असंच आयुष्यभर
आणि मीही तुझ्या जीवनात राहो आयुष्यभर
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
8) प्रत्येक दिवसापेक्षा खास आहे आजचा दिवस
कधीही संपू नये असा आहे आजचा दिवस
तुझ्या वाढदिवसाचा हा दिवस…हॅपी बर्थडे
9) चांदण्यांच्या पलीकडचं जग माहीत नाही
पण या जगातलं एकच माहीत आहे
तुझ्या आयुष्यातला आनंद सदैव टिकवणं
Happy Birthday
10) शुभ दिवस हा येवो जीवनात हजार वेळा
आणि माझ्याकडून तुला शुभेच्छा मिळो हजार वेळा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा