रात्रभर चमकत राहो,दमकत राहो तुझे हास्य,म्हणूनच तुझ्या बर्थडेला आणलं,LED बल्बचं फॅमिली किट ,ना आकाशातून टपकला आहेस,ना वरून पाडलेला आहेस,आजकाल कुठे असतात असे लोक, जे खास ऑर्डर देऊन बनवले आहेत,हॅपी बर्थडे टू यू...🎂😂😂😂
भरपूर कल्ला करणाच्या रात्री तुझी साथ आहे,भूत पण तुला पाहून पळून जाईल ,अशी खास बात तुझ्यात आहे,चल लवकर लवकर तुला विश करतो,नाहीतर तुझ्या घराबाहरे लागलेल्या फॅन्सच्या रांगेत,माझ्या शुभेच्छा तर तू विसरूनच जाशील,देवाने तुला काय घडवलं आहे, तुझ्या बर्थडेला जणू पुन्हा एकदा त्याने,त्याचा वेडेपणा परत केला आहे ,जगातील सर्वात कजूंष माणसाला, वाढदिवसाच्या होलसेल शुभेच्छा ...🎂😂😂😂
जसंजसं वय वाढतं तसं तुझ्या केकवरच्या मेणबत्त्या,वाढण्याऐवजी गायबच होत आहेत, हे काय रहस्य आहे ,बर्थडे म्हटल्यावर पार्टी तर झालीच पाहिजे ,विश तर मॉर्निंगला पण करतातच ना, प्रत्येक वाढदिवसाला वेगवेगळी दिसतेस ,माणूस आहेस का इच्छाधारी नागीण ...🎂😂😂😂