लग्नाची गाडी 50 व्या वर्षांपर्यंत पोचणं ही खूप मोठी बाब आहे. मग 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर द्यायलाच हव्या ना.
- प्रत्येक समस्येवरील उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
आम्हा मुलांच्या जीवनाचं सारं आहात तुम्ही
50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा आईबाबा - पृथ्वीवर आईवडीलच आहेत देवासमान
ज्यांची साथ नसेल सगळं आहे विराण
हॅपी 50th अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा - आम्ही तुम्हाला पाहिलं आहे
तुमचंच अनुकरण केलं आहे
जीवनात आम्ही जे आहोत ते
ते फक्त तुमच्यामुळे आहोत
50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा - दिव्यासारखं प्रकाशमय असो तुमचं आयुष्य
प्राण आणि श्वासासारखी जोडी असो तुमची
असेच कायम राहा आमच्यासोबत
हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा - समुद्रापेक्षा खोल आहे तुमचं प्रेम
हिमालयापेक्षा उंच आहे तुमचं प्रेम
एकमेकांना असंच जपा
50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा - विश्वासाचा दोर घट्ट राहो
प्रेमाचं नातं अतूट राहो
वर्षानुवर्ष ही जोडी कायम राहो
लग्नाच्या गोल्डन ज्युबिलीच्या शुभेच्छा - चेहऱ्यावरचं हसू कायम असू द्या
प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ द्या
एकमेंकावर कधीही रूसू नका
50 वर्ष झाली आतातरी भांडू नका
लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा आईबाबा - तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव कायम राहो
देवाचा तुमच्यावर आशिर्वाद राहो
कुटुंबाचा आधारस्तंभ आहात तुम्ही
50 नंतर 100 वा लग्नाचा वाढदिवसही लवकर येवो - सप्तपदीने बांधलेलं नातं, आयुष्यभर जपलेलं नातं
कसा झाला तुमचा 50 वर्षांचा दीर्घ लग्नप्रवास
हॅपी 50 वेडिंग ईयर्स टू मम्मी पप्पा - विश्वासावर कायम आहे जग
विश्वासावर कायम आहात तुम्ही
असाच वाहू दे प्रेमाचा सागर
हीच प्रार्थना आणि हीच शुभेच्छा
50 व्या लग्नवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा