27) 50th Birthday Wishes In Marathi | 50 व्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा

आयुष्याची 50 वर्ष गाठणं काही सोपं नाही. एवढ्या वर्षांच्या अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या व्यक्तीला शुभेच्छा देणं आवश्यकचं. यासाठी खास शुभेच्छा (50th Birthday Wishes In Marathi).

1) एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही.
कारण वडीलही नेहमीच आपली काळजी घेतात
आणि निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात.
बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

2) आजचा दिवस आहे खास
कारण आज आहे तुमचा
50 वा वाढदिवस.
तुम्हाला मिळो उदंड आयुष्य
हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी.
हॅपी बर्थडे फादरजी 

3) आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा.
50 व्या पायरींपर्यंत आला आहात
आता 100 वी ही नक्की गाठा
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

4) दोस्तीची किंमत नाही..
आपल्या मैत्रीची कोणी तुलना करेल
एवढी हिंमत नाही
माझ्या वाघाला वाढदिवसाचा शुभेच्छा

5) आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.


Bottom Add