आपल्या आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस तर खास असतोच. पण त्यातही जर तो 25 वा वाढदिवस असेल तर ग्रँड सेलिब्रेशनसोबतच शुभेच्छाही तशाच सुंदर हव्या. तुम्हीही द्या आईबाबांना खालील शुभेच्छा.
- तुम्ही एकमेंकांच्या आयुष्य किती सुंदरतेने सावरलं आहे,
लग्नाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करा,
कारण तुमचं हे नातं खूपच प्रेमळ आहे,
लग्नाच्या सिल्व्हर ज्युबिलीच्या खूप खूप शुभेच्छा. - तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो,
आनंदाने भरलेलं आयुष्य असो, दुखाचं सावट नसो.
हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा.
लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावर कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
25 व्या अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. - मनापासून एकच इच्छा आहे आजच्या दिवशी
तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण,,लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
तुम्ही दोघं आम्हाला आहात खूपच प्रिय. - तुमची जोडी सदैव राहो कायम
हीच आहे आज देवाकडे मागणी
हॅपी अॅनिव्हर्सरी - हे नातं.. हा आनंद.. कायम राहा
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो
25 व्या लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा - फुलं जशी दिसतात सुंदर बागेत,
तसंच तुम्ही दोघंही राहा सोबत,
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा - प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
हॅपी अॅनिव्हर्सरी - आजच्या खास दिवशी आहे मनापासून आनंद
कारण तुम्ही आमच्यासाठी आहात खास
लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा - जगात अशी खूप कमी माणसं आहेत ज्यांना मी मानतो.
त्यापैकीच तुमची जोडी, जी आज साजरी करतेय
25 वी वेडिंग अॅनिव्हर्सरी.