आपल्या मुलाचा अथवा मुलीचा पहिला वाढदिवस प्रत्येक आईवडिलांसाठी नेहमीच खास असतो. सध्या तर प्रत्येक महिन्याचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आहे. मात्र पहिला वाढदिवस हा नेहमी मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत साजरा केला जातो. वाढदिवसाच्या शुभेच्छांनी पहिला वाढदिवस सार्थकी लागतो. यासाठी तुमच्या नातेवाईकांना पाठवा तुमच्या मुलांच्या पहिला वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठीतून
मला या जगात येऊन एक वर्ष पूर्ण होतंय…, माझ्या आईवडिलंना हा क्षण साठवून ठेवायचा आहे, त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, व तुम्हा सर्वांचे शुभार्शीवाद मिळावे यासाठी, तुम्ही सर्वांनी माझ्या वाढदिवसाला यायचं हं…,
वाढदिवसाचे आमंत्रण,
वार …. ,दिनांक…., वेळ….,
पहिले पाऊल पहिला गंध, लाडात तिच्या सारे गुंग,
पहिले तीचे शब्द ऐकून, आम्ही दोघे झालो स्तब्ध,
हळूच पडले पहिले पाऊल, लागली तिच्या वाढीची चाहूल,
पहिल्या वाढदिवसाचा न्यारा आनंद, पाहताना तुम्ही देखील व्हाल दंग,
स्थळ – ,
निमंत्रक – ,
आमचे चिरंजीव…, यांचा प्रथम जन्मदिवस…. दिनांक… रोजी,… वा. स्थळ…. ,येथे करण्याचे योजिले आहे, तरी आपण सर्वांनी आमच्या आनंदात, सहभागी होऊन आमच्या ,चिंरजीवास शुभार्शीवाद द्यावे ही विनंती,
आपल्या सर्वांचे प्रेम आणि, थोरामोठ्यांचे आर्शीवाद घेत आमच्या …., प्रथम वाढदिवस थाटामाटात करण्याचे योजिले आहे, आपण सर्वांना या कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण,
दिनांक –,
वेळ –,
स्थळ- ,
क्षण हा भाग्याचा, लाडक्या लेकीला मोठं होताना पाहण्याचा,
आमची कन्या… आता एक वर्षांची होणार, तेव्हा या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी,
तिच्या आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, ताई-दादाचे आर्शीवाद तर हवेच…,
तेव्हा आपण सर्वांनी भेटू या…., दिनांक…., वेळ…., स्थळ…, आणि हा क्षण साजरा करू या,
चला आमच्या छोट्याशा परीचा, पहिला वाढदिवस सर्व मिळून साजरा करू…,
या खास कार्यक्रमाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण,
दिनांक – ,
वेळ – ,
स्थळ – ,
केक, फुगे, वेफर्स, भेटवस्तू सर्व काही असलं, तरी तुमच्या आर्शीवाद ,आणि शुभेच्छांशिवाय माझ्या लेकीच्या, वाढदिवशी काहीच मौल्यवान नाही…, तेव्हा…… च्या पहिल्या वाढदिवसाला, सर्वांनी यायचं हं,
दिनांक – ,
वेळ –,
स्थळ – ,
प्रथम वाढदिवस…. पहिला वाढदिवस म्हणजे, धमाल मस्ती आणि आर्शीवादाची बरसात…, आमचा लाडका लेक…., याच्या पहिला वाढदिवस असाच तुमच्या, औक्षण आणि आर्शीवादाने साजरा व्हावा ,असं आम्हाला वाटतंय,
तुम्हा सर्वांना … च्या पहिल्या, वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण ,
दिनांक – ,
वेळ – ,
स्थळ – ,
श्री गणेशाय नमः
प्रथम वाढदिवस समारंभ ,…. चा पहिला वाढदिवस …. दिनांक…., सायं… वा., साजरा करण्याचे योजिले आहे,
तरी या कार्यक्रमासाठी आपली, उपस्थिती प्रार्थनीय आहे,
निमंत्रक – ,
दिनांक –,
वेळ – ,
स्थळ –,
स्नेह भोजन –,
सस्नेह निमंत्रण…,
प्रथम वाढदिवस सोहळा,
आमच्या येथे चिं…… चा पहिला वाढदिवस आहे, या निमित्ताने एक छोटेखानी सोहळा, आयोजित केला आहे, तरी आपण सहकुटुंब येऊन त्यास आर्शीवाद द्यावे ही विनंती,
दिनांक –,
वेळ – ,
स्थळ – ,